नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे…तिळगुळ हलव्यासंगे अधिक दॄढ करायचे…तिळगुळ घ्या गोड गोड बोला…मकरसंक्रातीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा तसेच हे नवीन वर्ष भंडारी मंडळ परिवाराला सुख आणि समृद्धीचे जावो.!!

* स्नेहसंमेलन

नमस्कार मंडळी,

जय भंडारी,
भंडारी मंडळाच्या स्नेहसंमेलन या सदरात आपले स्वागत आहे..... आता पर्यंत आपल्या मंडळाने एकूण ३ स्नेह संमेलने पार पडली....
त्याबद्दल अनुभवलेले या सदरात आपणास वाचावयास मिळेल.... वाचून झाल्यावर प्रतिक्रिया देण्यास विसरू नका हां....

* पहिले स्नेह-संमेलन
* दुसरे स्नेहसंमेलन : नवे सामाजिक पर्व
* ३ रें स्नेह-संमेलन