नमस्कार,
भंडारी मंडळामध्ये आपले स्वागत आहे. सर्व भंडारी बांधवांना एकत्र आणून एकमेकांना मदत करून एक नवे नाते जोडण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे....!!
बरयाचदा आपण एकत्र येतो, गजाली पिटतो, थोडा वेळ जगभरातल्या गप्पा मारतो आणि परत आप-आपल्या विश्वात रमून जातो आणि काही वेळाने त्या गप्पांचे विस्मरणही होते, ते मित्र हि लुप्त होतात काळाच्या पडद्याआड. अचानक काहीतरी दिव्य असे होते अन ओर्कुटचा जन्म होतो. आपण शोधू लागतो आपल्या हरवलेल्या सवंगड्यान्ना, सभासद बनतो अश्या कम्युनिटीचे ज्यांच्याशी आपण निगडीत आहोत, आपली ओळख आहे, ज्या विषयात आपली आवड आहे.
याच विचारातून स्वाती पेडणेकर हिने १५ एप्रिल,२००६ रोजी भंडारी मंडळ कम्युनिटी ऑरकुटवर नोंदवली. एक-एक सभासद वाढत गेला. सगळेच तसे अनोळखी पण त्यांना बांधले गेले होते भंडारी या नावाने. हरहुन्नरी, निडर, बेडर, कोषागार भंडारी... धाडसी, दर्याचे राजे, दर्यादिल भंडारी...प्रत्येक भंडारी अभिमानाने कम्युनिटीचा सभासद बनू लागला, एक एक धागा विणत गेला.
कम्युनिटीमध्ये हळूहळू फोरम वाढत गेले. गेम्स वाढत गेले. सगळे एकमेकांच्या संपर्कात यायला लागले, स्क्रेप करू लागले. असेच एके दिवशी स्वाती पेडणेकर, अमित पडवळ, चित्राली शिवलकर, अलोक मयेकर, योगीश बारसकर आणि अविनाश वायगंणकर यांना एक कल्पना सुचली, कम्युनिटीच्या पहिल्या स्नेहसंमेलनाची. सगळ्यांना एकत्र आणून मदत करण्याची संकल्पना, ओर्कुटच्या अनोळखी चेहऱ्याला वास्तवात आणण्याची संकल्पना.
good going....... BM
उत्तर द्याहटवाDear,
उत्तर द्याहटवाI want help, I am reserching on Kuldevat of Bhandaris
Google page
http://sites.google.com/site/bhandaricaste/
Blogger
http://hindubhandari.blogspot.com/
Please help me to promote this two.
Prakash Shankar Phendre
Hello
उत्तर द्याहटवाGreetings!!!
This is Nivedita A.Bhorkar-Student of Communition and Journalism from
Department of Communication and Journalism,University of Mumbai.I am
styding MA IVth semester.
My dissertation topic for MA is "Study of Mumbai Based Community
Coverage in Print Media".One of the community I am studying for this
is Bhandari community of Bombay.
Sir,regarding the history and background of this community I want to
interview leader/scholars of this community who can give autheticate
information required for my research.I would be very obliged if I
could get some guidance from you about this.I have a questionnaire
ready with me, more imporatantly Its very ideal to discuss them and
get an idea from you about the social economical and
cultural significant role played by Bhandari community in the history
and present time of Mumbai.
I would be obliged if I could get your apponintment in advance or
information regarding your convenient timings for the meeting.
Kindly waiting for your reply
Thanking you
Hi Nivedita,
उत्तर द्याहटवाPlease contact "Swati Pednekar" Owner of Bhandari Mandal Community on this id pednekar.swati@gmail.com
Bye ..... take care :)
Hi Nivedita,
उत्तर द्याहटवाi would like request you to come once for the meeting which is held on some sundays at dadar east near ruia college. there you can meet and understand more views, suggestions , information , ideas of all those bhandari members present for that meeting. Our BM community owner Swati can help you with when will be the next meeting . pls get in touch with her on the email id mentioned above.
thanks in advance.
do well in your studies.take care.njoy.
rgds ravi amberkar
gharkul...
उत्तर द्याहटवाhello frnds..........
उत्तर द्याहटवाफार बरे वाटले हे ऐकून कि आमच्या समाजाची नोंदणी आहे ..
जय भंडारी ...
shaileja asok narvekar
" जय भंडारी "
उत्तर द्याहटवाhello frnds..........
उत्तर द्याहटवाफार बरे वाटले हे ऐकून कि आपल्या समाजाची मराठीत वेबसाईट आहे ..
जय भंडारी ...
सिद्धेश